गुरुपौर्णिमा
आषाढ पौर्णिमा
वेळापत्रक
- 06:00 — काकड आरती व अभिषेक
- 10:00 — गुरु पूजन
- 19:00 — संध्या आरती व महाप्रसाद
गुरुपौर्णिमा हा मठातील प्रमुख उत्सवांपैकी एक आहे. या दिवशी भाविक मोठ्या संख्येने एकत्र येऊन श्री स्वामी समर्थांचे गुरु पूजन करतात. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, आणि संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन असते.