उत्सव

दत्त जयंती उत्सवातील दीपोत्सव

दत्त जयंती

मार्गशीर्ष पौर्णिमा

वेळापत्रक

  • 05:30 — काकड आरती
  • 20:00 — दीपोत्सव व महाआरती

दत्त जयंतीनिमित्त मठात दीपोत्सव आणि महाआरतीचे आयोजन केले जाते. या दिवशी मठ दिव्यांच्या रोषणाईने सजवला जातो.