सूचना

मठाची नवीन वेबसाईट सुरू

14 ऑगस्ट 2026

श्री स्वामी समर्थ मठ, जुळे सोलापूर यांची नवीन वेबसाईट सुरू झाली आहे. या ठिकाणी तुम्हाला मठाचा इतिहास, दैनंदिन कार्यक्रम, उत्सव, आणि सेवा यांची माहिती मिळेल.